लोकसेवक रुपेश भाऊ मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो गाईंना चारा वाटप
अक्षय क्षीरसागर / वाई प्रतिनिधी
कामगार आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष लोकसेवक रुपेश भाऊ मिसाळ यांच्याकडून वाढदिवसानिमित्त हजारो गाईंना चारा वाटप दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करुणा मंदिर गोशाळा वेळे येते लोकसेवक रुपेश भाऊ मिसाळ यांच्यावतीने करुणा मंदिर गोशाळा येथे हजारो गाईंना चारा वाटप करण्यात आले. यावेळी हजारो शेतकरी यांनी या शाळेला भेट देऊन गाईंना चारा उपलब्ध करून द्यावा असे आव्हान यावेळी त्यांनी वाढदिवसानिमित्त केले मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाईंना चाऱ्याची टंचाई भासते हे उद्देश्य लक्षात ठेवून रुपेश भाऊ दरवर्षी मे महिन्यामध्ये हजारो गाईंना चारा गोशाळेला उपलब्ध करून देत असतात आणि त्यातूनच त्यांच्या निस्वार्थ पणे गाईंची सेवा करण्याचे काम संपन्न होत असते या कार्यक्रमाच्या वेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील भाई गायकवाड यांनी रुपेश भाऊ यांच्याकडून दरवर्षीच मोठ्या प्रमाणामध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात त्या प्रत्येक उपक्रमाला आम्ही त्यांच्या कायम सोबत राहू असे वक्तव्य केले यावेळी कार्यक्रमाला दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष बाजीगर भाई इनामदार आरिफ मनेर शेलार सर बावधन ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कांबळे तात्या काशिनाथ पिसाळ महिंद्र मिसाळ देवानंद मिसाळ विजय कांबळे सागर कांबळे संजय मिसाळ तसेच गोशाळा व्यवस्थापक विवेक भिडे व्याजवाडी तसेच वाई तालुक्यातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!