प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगणी एक महिना पुरेल पौष्टिक आहार रुग्णाला वाटप


 प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगणी  

एक महिना पुरेल पौष्टिक आहार रुग्णाला वाटप 



प्रतिनिधी नौशाद सय्यद


अंतर्गत ९ रुग्णाना एक महिना पुरेल एवढा पोष्टीक अहार फुड बास्केट निश्चय मित्र धनंजय ग्रुपचे मालक स्वप्नीलशेठ परदेशी यांचे तर्फे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बुलाख सर वैद्यकीय अधिकारी डॉ  बेलोशे मॅडम यांचे हस्ते वाटप करण्यात आले. धनंजय ग्रुपचे खुप खुप आभार स्वप्निल शेठ परदेशी रोटरी क्लब यांच्या माध्यमातून सामाजिक योगदान पाचगणी व पाचगणी परिसरातील गोरगरीब जनतेसाठी साठी सामाजिक कामामध्ये योगदान असते अनिल गोरगरिबांनी हाताला काम मिळवली धनंजय फुड कंपनी अनेक लोकांना उद्योग परिसरामध्ये उपलब्ध करून अनेक लोकांना हाताला काम मिळालेले आहे त्याच मध्ये त्यांचे सामाजिक कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगणी  यांनी धनंजय ग्रुपचे खूप खूप आभार मानले आहे

Post a Comment

0 Comments