पुस्तकाचे गाव भिलार व उंबरी गावच्या सिमा रेषेवर घाणीचे साम्राज्य


 पुस्तकाचे गाव भिलार व उंबरी गावच्या सिमा रेषेवर घाणीचे साम्राज्य 


महाबळेश्वर प्रतिनिधी / बाजीराव उंबरकर


सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुका हे नामांकित पर्यटन स्थळ आहे या पर्यटन स्थळाला आवर्जून पर्यटक भेट देत असतात. पण काही हाॅटेल्स व्यवसायिक जाणीवपूर्वक रस्त्याच्या कडेला कचरा आनून टाकत आहेत आणी त्याच कार्यामुळे रस्त्यावरून प्रवास करत आसताना नाका तोंडवरती हात ठेवून जायाला लागते  

पुस्तकाच गाव भिलार आणि उंबरी गावच्या हद्दीत रस्त्यालगत घाणीचे साम्राज्य जनू काही कचरा डेपोच हाॅटेल्स व्यवसायिकांनी बनवला आहे हाॅटेल्समधली सर्व सेनेटरी घान फाॅरेस्ट मधे टाकल्याने भटक्या जनावरांनी घान सर्व रस्त्यावरती अस्त व्यस्त केल्याने तिथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे आम जनतेला शेतकरी वर्ग पर्यटक यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी  शासनाने व फाॅरेस्ट खात्याने त्यांच्यावरती कडक कायदेशिर कारवाई करावीअशी जनसामान्यातुन चर्चा वर्तवली जात आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ भिलार आत्ताच माननीय पर्यटन मंत्री साहेब यांनी महाबळेश्वर ला भेट देवून गेले पण गावपातळी वरचे झाकण झुल्ले आणि हुजरे यांनी मंत्री साहेबांना काही सांगितले नाही  असो पण पुस्तकाच्या गावाच्या बाहेर कचरा घाण याचे साम्राज्य पसरले आहे हॉटेल व्यवसाईक सामान्य नागगिक खुले आम रस्त्यावरती कयरा टाकत आहेत या दुर्गंधीमुळे जिव जावू शकतो मनुष्य हानी होऊ शकते शासनाने कचरा गाडी दिली आहे पण याचा वापर कोन करनार ओला कचरा सुका कचरा टाकण्यासाठी काही लोकांना पैसे मोजावे लागतात त्यामुळे सर्व कचरा रस्त्यावर टाकून जातात अशा भावनाशून्य  गलिच्छ बेजबाबदार लोकांना वेळीच  आवर घातला पाहीजे वनविभाग वनरक्षक साहेब यांनी ताबडतोब या बेजबाबदार लोकांन वरती कायदेशीर कारवाई करावी अशी जनसामान्यांकडून विनंती करण्यात येत आहे भटकी  कुत्री तोच कचरा रस्त्यावरीती आणतात आम नागरिकांचा अपघात होऊ शकतो किंवा पर्यटकांचा याला जबाबदार कोण शासन वन विभाग संरपंच कोण जबाबदार निर्सगाचा यामुळे विनाष  होणार जैवविविधता नाश होणार वनक्षेत्रात रानटी जनावरांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो यासाठी शासनाने कठोर शासन करावे म्हणजे असा बेजबाबदार पणा कोन्ही करनार नाही 

निर्सग जपा स्वस्थ राहा

मस्त राहा.

सुनिल उंबरकर  आप्पा

8830336778

7083000985

Post a Comment

0 Comments