८८.८० टक्के गुण घेणाऱ्या शेख लझिना पटाईत यांचे कौतुक


 ८८.८० टक्के गुण घेणाऱ्या शेख लझिना पटाईत यांचे कौतुक


प्रतिनिधी =नौशाद सय्यद

पाचगणी 



गोडवली (ता. महाबळेश्वर) : शेख लझिना फजलकरीम पटाईत (रा. पाचगणी) या विद्यार्थिनीने भारती विद्यापीठ हायस्कूल, गोडवली पाचगणी येथून दहावीची परीक्षा ८८.८० टक्के गुणांसह उत्तीर्ण केली आहे.


त्यांना सविता पोतघंटे मिस यांचे मार्गदर्शन लाभले. शेख लझिना या सध्या विज्ञान शाखा उपलब्ध नसल्यामुळे कला शाखेत प्रवेश घेऊन पुढील शिक्षण सुरू करणार आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांच्या आई-वडिलांसह पाचगणी परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.


  शाळेचे मुख्याध्यापक शहाजी सावंत पाचगणी पाचगणी परिसरातील सर्व कडून पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा आहेत.

Post a Comment

0 Comments