महाबळेश्वर पूर्व मध्ये शिवसेना महिला आघाडीची लवकरच बैठक


 महाबळेश्वर पूर्व मध्ये शिवसेना महिला आघाडीची लवकरच बैठक


प्रवीण घाडगे / पाचगणी प्रतिनिधी 


सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांचे आदेशाने वार बुधवार दिनांक ९/७/२५ रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी महाबळेश्वर तालुका पूर्व भाग ( भिलार जिल्हा परिषद गट, पाचगणी शहर) यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हा प्रमुख श्री. रणजीतसिंह भोसले,सह संपर्कप्रमुख श्री. एकनाथ ओंबळे, सातारा जिल्हा समन्वयक श्री. प्रदिप दादा माने, महिला जिल्हा संघटिका सौ. शारदाताई जाधव, वाई विधानसभा प्रमुख श्री. विकास अण्णा शिंदे, विधानसभा संघटक श्री. संजयसिंह देशमुख उपस्थित राहणार आहेत तरी सर्व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे ही विनंती आपला श्री. प्रदिप दादा माने ( शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक)  स्थळ - हॉटेल ब्लू कंट्री, खिंगर रोड पाचगणी

Post a Comment

0 Comments